BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
कोरोना रुग्णसंख्येचा आतापर्यंतचा उच्चांक, एका दिवसात 25 हजार नवीन रुग्णांची नोंद
सध्या महाराष्ट्रात 1 लाख 66 हजार 353 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, तर मुंबईत 2,877 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले.
कोरोना लशीचे दोन डोस घेण्यात 28 दिवसांचं अंतर का ठेवतात?
कोरोना लशीच्या दोन डोसमध्ये महिनाभराचं अंतर ठेवलं जातं. का ते जाणून घेऊया
व्हीडिओ, लसीकरणात गोंधळ झाल्याने जर्मनीत मृत्यू वाढतायत का?, वेळ 2,30
सध्या जर्मनीत दररोज 200 मृत्यू होतायत.
'आमच्या अधिकाऱ्यांकडून काही गंभीर चुका झाल्या'- अनिल देशमुख यांची कबुली
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याने सचिन वाझे प्रकरणी मुंबई पोलीस अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
व्हीडिओ, ऑक्सफर्ड लशीबाबत युरोपातले काही देश गोंधळात का पडले आहेत?, वेळ 2,04
ऑक्सफर्डची ऍस्ट्राझेनेका लस घेतल्यावर रक्ताच्या गाठी होतात, अशा बातम्या समोर आल्यानंतर इटलीमध्ये काही लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत.
नागपुरात एकाच दिवसात आढळले 2913 कोरोनाबाधित, अॅक्टिव्ह केसेस 20 हजारांच्या वर
जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे एकाच दिवसात 14 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली.
पाकिस्तान एवढ्या मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमानं का खरेदी करत आहे?
पाकिस्तान सरकारनं 2016 ते 2020च्या दरम्यान 5 वेगवेगळ्या देशांसोबत शस्त्रास्त्र खरेदीसाठी 8 मोठे व्यवहार केले.
गर्भपात कायद्यातील सुधारणेनं महिलांचं हित जपलं जाईल का? । सोपी गोष्ट 297
गर्भपात कायद्यातील (MTP) सुधारणा काय आहेत? त्यामुळे महिलांना फायदा मिळेल का?
कोरोना महाराष्ट्र: पुणे, नागपूर नवे हॉटस्पॉट? | लशीचे दोन डोस का? | सचिन वाझे प्रकरण (3 गोष्टी पॉडकास्ट)
महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांमध्ये विक्रमी वाढ का होतेय?
कोरोनाची माहिती
पुणे जिल्हा पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय का?
जानेवारी फेब्रुवारीमध्ये पुण्यात आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं वेगळेपण काय? लॉकडाऊन लावून ती जाईल का?
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती अशा अनेक शहरांमध्ये दररोज कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येतं.
कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
देशात कोव्हिड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय.
Co-WIN अॅपवरून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?
कोविन (Co-WIN) हे अॅप म्हणजे कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम राबवण्यासाठीचा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे.
'कोरोनाची दुसरी लाट येतेय', केंद्राने महाराष्ट्राला दिले 'हे' 15 सल्ले
कॅान्टॅक्ट ट्रेसिंग, अलगीकरण, विलगीकरण आणि चाचण्या यांत फार कमी कार्यक्षम प्रयत्न केले जात आहेत, अशी खंत आरोग्य सचिवांनी व्यक्त केली आहे.
व्हीडिओ, लसीकरण सुरू असूनही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत? । सोपी गोष्ट 296, वेळ 6,58
महाराष्ट्रात कोव्हिड रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसं लसीकरण होतंय का?
व्हीडिओ, सरकार 2000 रुपयांची नोट गुपचूप मागे घेतंय का? । सोपी गोष्ट 295, वेळ 5,47
‘2000 रुपयांची नोट’ आली वाजत गाजत. पण, तिची एक्झिट एकदम शांतपणे होणार आहे
व्हीडिओ, सचिन वाझे प्रकरणामध्ये स्फोटकं मिळण्यापासून ते निलंबनापर्यंत काय काय घडलं? #सोपी गोष्ट 294, वेळ 9,20
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडण्यापासून ते सचिन वाझेंच्य निलंबनापर्यंतचा घटनाक्रम
व्हीडिओ, कोरोना लस Co-Win App आणि इतर प्रश्नांची उत्तरं, वेळ 5,11
कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवताना तुम्हालाही अडचणी येतायत?
महाराष्ट्र
'प्यादं गेलं, वजीर जाईल आणि राजा अडचणीत येईल'
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करून उद्धव ठाकरे सरकारची प्रतिमा सुधारू शकेल का?
एका API मुळे राज्याचं राजकारण ढवळून निघतंय का?
NIA नं वाझेंना अटक केल्यावर सुरु झालेल्या राजकीय घडामोडी थांबण्याची चिन्हं नाही आहेत.
जळगावमध्ये शिवसेनेचा महापौर, भाजपला धक्का
जळगावच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला आहे.
अर्णब गोस्वामींविरुद्धचा तपास चालू ठेवणार आहात? हायकोर्टाचा महाराष्ट्र सरकारला प्रश्न
दोन आरोपपत्रानंतरसुद्धा आवश्यक ती माहिती आणि पुरावे नाहीत, याचा आम्ही काय अनुमान काढावा, असं त्यांनी म्हटलं.
मेकॅनिकल इंजिनिअर ते मुंबईचे नवे कमिश्नर, हेमंत नगराळे कोण आहेत?
मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या 7 कारणांमुळे झाली परमबीर सिंहांची बदली
परमबीर सिंह यांच्याऐवजी हेमंत नगराळे हे नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत.
कोरोनाच्या 56% लशी महाराष्ट्रात पडून, केंद्रचा राज्यावर गंभीर आरोप
महाराष्ट्र राज्याला पाठवण्यात आलेल्या लशीच्या 54 लाख डोसेसपैकी 31 लाख डोस शिल्लक असूनही, अधिकच्या डोसेसची मागणी करण्यात येत असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.
राजेश टोपे मुलाखत: 'महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली कारण...'
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कारणं काय आहेत. नेमका महाराष्ट्र कुठे कमी पडत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी केलेली ही बातचीत.
#गावाकडचीगोष्ट: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र सरकारनं 'शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना आणली आहे. या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी आणि गायी-म्हैस यांच्या शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे.
भारत
फाटकी जीन्स घालणारी महिला मुलांना काय संस्कार देणार? - तीरथ सिंह रावत
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सतत चर्चेत येत आहे. आधी अचानकपणे मुख्यमंत्रिपदी निवड झाली म्हणून त्यांची नावाची चर्चा होती. आता मात्र महिलांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
गोध्रा नगरपरिषदेवर MIMची सत्ता, भाजपला केलं चीतपट
गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं सत्ता स्थापन केली आहे. एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे.
गीता फोगाटची बहीण रितिकाची आत्महत्या
रितिका ही बबीता, गीता या फोगाट भगिनींची मामेबहीण होती. ती 17 वर्षांची होती.
शशी कपूर आणि जेनिफर यांचं लग्न कसं झालं?
वडील कलाकर असूनही शशी कपूर यांच्यासाठी सिनेसृष्टीतली एन्ट्री सोपी नव्हती. मुंबईत आलेल्या इतर कुठल्याही तरुणाप्रमाणे फिल्मीस्तानच्या बेंचवर त्यांना सुद्धा वाट पाहत बसावं लागलं होतं.
अझानमुळे डोकेदुखीचा त्रास होत असल्याची विद्यापीठाच्या कुलगुरूंची तक्रार
लाऊडस्पीकरवरून दिल्या जाणाऱ्या अझानमुळे वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
भाजप खासदार रामस्वरूप शर्मांचा दिल्लीत आढळला मृतदेह
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून रामस्वरूप शर्मांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठण्यात आलाय.
व्हीडिओ, तीरा कामतसारखा SMA Type 1 आजार झालेल्या झुहा झैनबची कहाणी, वेळ 4,50
इंजेक्शन मिळण्यासाठी झुहाकडे आता फक्त 3 महिने शिल्लक आहेत.
2000 रुपयांची नोट सरकार गुपचूप मागे घेत आहे का?
नोटबंदीनंतर 2000 रुपयांची नोट सरकारने बाजारात आणली होती.
व्हीडिओ, Mukbang: ऑनलाईन जाऊन खाणं हा पैसे कमवण्याचा मार्ग कसा बनतोय?, वेळ 2,40
सोशल मीडियावर ‘Mukbang’ नावाने एक ट्रेंड सुरू आहे.
जगभरात
जगातला खतरनाक गँगस्टर ज्याला भाडोत्री गुंडही मारू शकले नाहीत
पाब्लो एस्कोबारला मारण्यासाठी एक अख्खी टोळीच आली होती पण पुढे काय झालं?
अमेरिकेत गोळीबार, आशियाई महिलांना टार्गेट करण्याचा हेतू?
अमेरिकेच्या जॉर्जियामधल्या अॅटलांटा शहरात तीन वेगवेगळ्या स्पामध्ये झालेल्या गोळीबारात 8 जण मारले गेले आहेत. यामध्ये आशियाई वंशाच्या 6 महिलांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानात मुलींच्या गायनावरील बंदीचा तपास होणार
अफगाणिस्तानातील 12 वर्षांहून मोठ्या मुलींना सार्वजनिक ठिकाणी गायनास बंदी घालणाऱ्या आदेशाची चौकशी केली जाईल, असं अफगाणिस्तानचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
'या' देशात फेसबुक देणार बातम्या वापरण्यासाठी पैसे
ऑस्ट्रेलियातल्या बातम्या वापरण्यासाठी फेसबुकने रूपर्ट मरडॉक यांच्या न्यूज कॉर्पसोबत करार केलाय.
लसीकरण थांबवू नका, WHOचं युरोपियन देशांना आवाहन
रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे फ्रान्स, इटलीसह जर्मनीने अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीचा प्रयोग न करण्याचं ठरवलं आहे.
म्यानमारच्या अनेक भागांत मार्शल लॉ, रविवारच्या आंदोलनांत 50 आंदोलकांचा मृत्यू
15 मार्चच्या दिवशी झालेल्या हिंसक झटापटींनंतर म्यानमारमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सैन्याने मार्शल लॉ लावलाय.
व्हीडिओ, जपान : असा फोनबॉक्स ज्याठिकाणी मृत लोकांना फोन लावला जातो?, वेळ 1,54
जग सोडून जायच्या आधी शेवटची भेट झाली असती तर मृत नातेवाईकांना जे काही सांगायचं होतं ते याठिकाणी सांगतात.
चीनमधील महिलांचा लग्न, प्रेम यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला विरोध का?
चीनची सर्वात मोठी सल्लागार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या CPPCC ची बैठक मंगळवारी पार पडली.
आशेची किरणं
व्हीडिओ, कबड्डीमध्ये महिलांचा सहभाग एवढा जास्त का आहे?, वेळ 4,42
महिलांना कबड्डीमध्ये एवढा रस का वाटतो?
व्हीडिओ, हात नसतानाही बॅले डान्स करणारी व्हिटोरिया आता इतरांसाठी रोल मॉडेल बनलीये, वेळ 1,34
व्हिटोरियाला जन्मत:च हात नाहीत. पण तिला नृत्याचं वरदान मिळालं आहे.
व्हीडिओ, पॅराबॅडमिंटनपटू पारुल परमारनं कशी केली अपंगत्वावर मात?, वेळ 3,39
वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलियो झाल्यावरही पारुलनं कधीही आजाराला अडथळा बनू दिलं नाही.
व्हीडिओ, दिव्या काकरान : कुस्तीत मुलांनाही हरवणारी पैलवान, वेळ 3,25
22 वर्षांची पैलवान दिव्या काकरान भारताच्या उगवत्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी तिनं कुस्तीमध्ये आशियाई विजेतेपद पटकावलं होतं.
जर्मन बेकरी स्फोटात पाय मोडला तरी आम्रपालीने केलं शिखर सर
पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आम्रपाली आता गिर्यरोहण करतात आणि स्वतःची एनजीओ चालवतात. स्फोट घडवणाऱ्यांना हेच उत्तर आहे, असं त्या म्हणतात.
जमुना बोरोसाठी किती खडतर होता देशाची अव्वल बॉक्सर बनण्यापर्यंतचा प्रवास?
जमुनालाही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा आणि भाजीपाला विकावा लागत होता.
केव्हीएल पवनी कुमार : वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी वेटलिफ्टिंग सुरू करणारी खेळाडू
पवनी आणि तिच्या कुटुंबीयांची मेहनत सार्थ ठरली जेव्हा ती वेगवेगळ्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळायला लागली.
खेळाचं मैदान आणि शाळा यात समतोल साधणारी बॅडमिंटनपटू मालविका
शिक्षणाकडे दुर्लक्ष न करतादेखील देशासाठी पदक पटकवण्याची किमया कशी साधावी हे बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने दाखवलं आहे.
मंजू राणी :भारतीय बॉक्सिंगचा उदयोन्मुख चेहरा
उत्कृष्ट कामगिरी हेच जेव्हा लक्ष्य बनतं तेव्हा यश मिळतंच, हे बॉक्सर मंजू राणीने दाखवून दिलं आहे.